‘मातृप्रेरणा‘ विशेषांकाचे प्रकाशन
राष्ट्रसेविका समितीच्या आनंदी शाखेच्यावतीने सांस्कृतिक वार्तापत्राच्या ‘मातृप्रेरणा‘ या विशेष अंकाचे प्रकाशन नुकतेच कणकवली येथे प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अर्पिता आचरेकर यांच्या हस्ते व डॉ. बाळकृष्ण करंबेळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी कार्यवाह प्रतिभा करंबेळकर, मानसी आपटे, धनश्री मोरजकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सांस्कृतिक वार्तापत्रचे…
