जिल्ह्यात लवकरच बागायतदार शेतकर्यांचा मेळावा-परशराम पाटील
काजू बोर्ड व अपेडाचे वरिष्ठ सल्लागार मित्र तथा जागतिक कृषितज्ज्ञ असलेले डॉ.परशराम पाटील यांची सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाच्या शिष्टमंडळाने चंदगड येथे त्यांच्या गावी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी डॉ.पाटील यांना सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन कृषीक्षेत्राचा आढावा घेण्याची विनंती केली होती.…
