प्रश्नमंजूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २४ सप्टेंबर रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात दोन गटात घेण्यात आलेल्या ‘स्वच्छता प्रश्नमंजूषा‘ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य…
