डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून काजू सोडा निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित
काजू उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीचा विचार करून कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडूपासून काजू सोडा तयार करण्याचे तंत्रज्ञान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे विकसित करण्यात आले आहे. भारत हा काजूचा उत्पादक, उपभोक्ता व जगातील काजू…
