आनंदाश्रयचे विकासकाम वाखणण्याजोगे – शरद पै
रोटरी क्लब ऑफ शिरोडा यांच्या माध्यमातून संजीवन सेवा ट्रस्ट संचालित “आनंदाश्रय“ अणाव-मयेकरवाडी या आश्रमामध्ये केलेल्या विविध कामांचा तसेच सुविधांचा लोकार्पण सोहळा 15 नोव्हेंबर रोटरीयन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांचे हस्ते संपन्न झाला. शिरोडा रोटरी क्लबच्या माध्यमातून व संजीवन सेवा ट्रस्ट संचालित “आनंदाश्रय“…
