शिरोडा येथे प्रेरणा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग ५० व्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने प्रेरणा साहित्य संमेलन ग्रंथालयात आयोजित केले होते. उद्घाटन गोव्यातील लोककलेच्या व लोकसाहित्याच्या अभ्यासक तथा नामवंत साहित्यिक प्रा.पौर्णिमा केरकर यांच्या हस्ते…
