निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी घेतली शपथ
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोणत्याही आमिषांना बळी न पडता, कोणच्या प्रभावाखाली न येता निर्भयपणे मतदान करण्याची शपथ बचतगटातील महिलांमार्फत घेण्यात आली. हा कार्यक्रम बंदररोड गणपती मंदिर नजिक आणि कलानगर…
