मुलांच्या कौशल्याला खतपाणी घाला
केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ८ जानेवारी रोजी शाळेच्या ‘विठाई‘ सभागृहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम (अण्णा)नाईक, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, कलावलय संस्थेचे सुरेंद्र खांबकर, माजी नगरसेवक उमेश येरम, शाळेचे माजी विद्यार्थी अॅड.नंदन वेंगुर्लेकर, शिक्षणप्रेमी…
