संजय घाडी यांच्या ‘वेदना संवेदना’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
मानवी जीवन असंख्य प्रकारच्या वेदना आणि संवेदनांनी भरलेले आहे. वेदनेतूनच मानवी मुल्यांची निर्मिती होते. तर संवेदनेतून माणुसकीचा गहिवर पहायला मिळतो. माणसाला माणसाप्रमाणे जगण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. संजय घाडी यांच्या कविता वेदनेतही संवेदनशीलता जपतात. त्यामुळेच त्या आपल्या वाटतात.…
