लेखनातून हिदी भाषा समृद्ध करा!
हिदी प्रचार सभा वेंगुर्ला या संस्थेचा ६९वा वर्धापनदिन व स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ ५ एप्रिल रोजी नगरवाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर आसोली हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर, हिदी प्रचार सभा वेंगुर्ल्याचे अध्यक्ष का.हु.शेख, कार्याध्यक्ष विशाखा वेंगुर्लेकर, कार्यवाह महेश बोवलेकर, निवृत्त हिदी शिक्षिका…
