निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजपातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना भाजपा महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेते अनिकेत कुंडगीर (प्रथम), विद्या परब (द्वितीय) यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच उन्नत्ती खांडेकर, जानव्ही कांबळी, वैभवी चिपकर, साक्षी मांजरेकर, सुरेखा…
