रविद्र सामंत यांना ‘कुटुंब प्रमुख‘ तर सौ. स्वरूपा सामंत यांना ‘जिजामाता‘ पुरस्कार
कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ, श्री मठ संस्थान दाभोली व पूर्णानंद सेवा समितीतर्फे देण्यात येणारा ‘कुटुंब प्रमुख‘ पुरस्कार यावर्षी रत्नागिरीचे उद्योजक तथा मंत्री उदय सामंत यांचे वडील रविद्र सामंत यांना तर उदय सामंत यांच्या मातोश्री स्वरूपा सामंत यांना ‘जिजामाता पुरस्कार‘ प्रदान करण्यात…
