समाजाला अहिल्याबाईंच्या विचारांची गरज!

भाजपा सिधुदुर्गच्यावतीने वेंगुर्ला येथील कालेलकर हॉलमध्ये अहिल्याबाई होळकर त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष माहिती देणा­या चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन भाजपाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर, श्वेता कोरगावकर, प्रसन्ना देसाई, महेश सारंग, पपू परब,…

0 Comments

वाचनालयाने काळाप्रमाणे बदलणे आवश्यक- अॅड.प्रभूखानोलकर

वेंगुर्ला नगर वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात झाली. यावेळी कार्याध्यक्ष अनिल सौदागर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्यवाह कैवल्य पवार आदी उपस्थित होते.     कम्युनिकेशन माध्यमे खूप प्रगतीपथावर आहेत. सध्या एका क्लिकवर…

0 Comments

दशावतार कलाकारांनाही राजाश्रय मिळणार

सिधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत हते. परंतु, त्या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. ज्यानुसार आमदार राणे यांनी गेल्या अधिवेशनात दशावतारी कलाकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकारचे लक्ष…

0 Comments

विद्यार्थीनींच्या दशावतारी नाट्यप्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोकणातील दशावतार कला ही प्रसिद्ध आहे. आजपर्यंत यात पुरूषच भूमिका साकारत असे. परंतु, आता मुलींनीही यात सहभाग घेत एक नवीन पायंडा पाडला आहे. वेंगुर्ला येथील शाळा नं.४च्या आजी-माजी विद्यार्थीनींनी ‘कृष्ण-हनुमान युद्ध‘ आणि ‘रामदर्शन‘ आदी नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून आपल्यातील दशावतारी कला जागृत केली.       शहरातील…

0 Comments

मठ गावातील चाळीस घरांना धोका निर्माण

गेले आठ दिवस सतत पडणारा पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यातील मठ सातेरी मंदिरकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील ४० घरांना अतिवृष्टीत धोका  निर्माण झाला आहे. परिणामी, येथील रूग्णांना रूग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे. तर शाळकरी…

0 Comments

आदर्श ग्रा.पं.अधिकारी पुरस्कार वितरण

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जिल्हापरिषदस्तरावर उत्कृष्ट काम करणा-या ग्रा.पं. अधिकारी यांना दरवर्षी आदर्श ग्रा.पं. अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. वेंगुर्ला तालुक्यातील परूळेबाजार व मेढा ग्रा.पं.अधिकारी शरद शिंदे यांना सन २०२२- २०२३चा तर केळुस ग्रा.पं.अधिकारी विवेक वजराटकर यांना सन २०२३-२०२४ चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी…

0 Comments

दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्राच्या सहाय्याने वाचणार बुडणारी व्यक्ती

सिंधुदुर्गात समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने नागरिक बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा बुडणा-­या व्यक्तींना मनुष्याचा सहभाग न घेता  रिमोटद्वारे वाचविण्यासाठी पुणे येथील एका कंपनीने (रिमोट काफ्र्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट) ‘दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र‘ बनविले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या यंत्राबाबत प्रात्यक्षिक…

0 Comments

भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचा घेतला १९८ जणांनी लाभ

श्री मठ संस्थान दाभोली, कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ पूर्णांनंद सेवा समितीतर्फे तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश गाळवणकर व वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालय, वालावलकर रूग्णालय डेरवण यांच्या सहकार्याने वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात २५ मे रोजी मोफत भव्य बहुद्देशिय वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. याचा…

0 Comments

वेंगुर्ल्यातील विविध चार कामांचे लोकार्पण 

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधून शासनाच्या निधीतून शहरात साकारलेल्या स्वामी विवेकांनद कौशल्य विकास लॅब, कॉन्फरन्स हॉल, कॅम्प येथील अग्निशमन स्टेशन, चार्जिग स्टेशन अशा चार कामांचा लोकार्पण सोहळा भाजपाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. संपूर्ण जगाला हिदू…

0 Comments

आनंदयात्रीतर्फे रविद्र चव्हाण यांचा सत्कार  

स्वामी विवेकानंदांच्या वेंगुर्ला भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जतन व्हाव्यात आणि येणा-या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘आम्ही आनंदायात्री‘तर्फे वेंगुर्ला येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक व्हावे, अशी विनंती करणारे निवेदन रविद्र चव्हाण यांच्याकडे सादर केले होते. त्याला प्रतिसाद देऊन, दूरदृष्टीने सामाजिक जाणीव लक्षात घेऊन…

0 Comments