माधवी घोगळे यांना ‘जिजाऊ पुरस्कार २०२५‘ प्रदान
कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना कठीण प्रसंगी हतबल न होता आपल्या मुलांना उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट भरारी घेण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेल्या तुळस येथील सौ. माधवी घोगळे या महिलेला सिधुदुर्ग भाजपाच्यावतीने ‘जिजाऊ पुरस्कार २०२५‘ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ…
