समाजाकडून मिळणारा सन्मान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी-अॅड.गोडकर
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा मंडळाच्या समाजविकास दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग आहे. गुणी विद्यार्थ्यांना समाजाकडून मिळणारा सन्मान त्यांना यशाकडे नेणा-या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतो. विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून अधिकारी किवा उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपले भविष्य घडवताना समाजाच्या आशा-अपेक्षांचे प्रतिक बनावेत, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्याम…
