प.पू.आई नरसुले पुण्यतिथी संपन्न
उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील प.पू.आई नरसुले यांची ४०वी पुण्यतिथी २१ जुलै रोजी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न झाली. यावेळी प.पू.आई नरसुले यांच्या जीवनावर आधारीत प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन विलास दळवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी सकाळी काकडा, अभिषेक, ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा…
