ओरोस येथे शासकीय ध्वजारोहण संपन्न
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील पोलिस परेड ग्राऊंड मैदानावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी आमदार दिपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे,…
