नगर वाचनालयाच्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर वाचनालय, वेंगुर्लातर्फे 9 नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती पुरस्कृत वेंगुर्ला शहर व उभादांडा परिसरातील प्राथमिक शाळांसाठी वैयक्तिक व सामुहिक स्वरूपाची मराठी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली. त्याचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे- पहिली ते चौथी (वैयक्तिक गट-कविता गायन)-प्रथम-कृष्णा सुरेंद्र चव्हाण…
