वेंगुल्र्यातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
वेंगुर्ला येथील विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी आपल्या भाषणात विद्याथ्र्यांना आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा दिली. तसेच स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धक जिल्ह्राला सहभागी होणार असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. वेंगुर्ला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये 9 डिसेंबरपासून सुरू झालेल्या 53व्या…
