दिलीप गिरप यांनी स्वीकारला वेंगुर्ला नगराध्यक्षपदाचा पदभार
निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेले दिलीप गिरप यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष दालन फुलांनी सजिवण्यात आले होते. तब्बल चार वर्षे रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदावर ते विराजमान झाले. या निवडणुकीत भाजपाने नगरसेवक पदाच्या २० पैकी १६ जागांवर विजय मिळविला.…
