पदवीदान व पारितोषिक वितरण उत्साहात
कुडाळ येथील प्रतिथयश व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक पदवीदान आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, विधानसभा सदस्य निलेश राणे, फर्ग्यूसन लॉ कॉलेज, पुणेच्या प्राचार्या डॉ. सुनीता आढाव आणि गोवा…
