प्रसन्ना देसाई यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्यावतीने आयोजित सन्मान सोहळ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून भव्य सन्मान करण्यात आला. यावेळी सातेरी वाचनालयाचे अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच शिवछत्रपतींची प्रतिमा भेट देण्यात आली.…
