२० विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर मिळणार ३ शिक्षक
सिंधुदुर्ग आणि कोकणासह राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाळांसमोर उभा असलेला पटसंख्येचा जाचक निकष आता शिथिल करण्यात आला असून, ९ वी आणि १० वीच्या वर्गाची एकत्रित विद्यार्थी संख्या २० असल्यास…
