प्रसन्ना देसाई यांना ‘बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
गडहिंग्लज येथील 'ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव' संस्थेच्यावतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा "बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल" हा राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई यांना २७ मे रोजी ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाऊंडेशन…
