रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर उपचार व मार्गदर्शन
महिलांना वयाच्या एका टप्प्यानंतर, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी फारशी जागरूकता नसते आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळणेही कठीण होते. हीच गरज ओळखून, डेरवण येथील बी.के. एल. वालावलकर रुग्णालय येथे आता रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर सखोल…
