भंडारी ऐक्यवर्धकतर्फे गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्यावतीने आयोजित भंडारी गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ १८ जुलै रोजी साई दरबार हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात भंडारी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव तसेच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती…
