बिबट्या घुसला स्वयंपाकघरात
दाभोली-कोऱ्याचीवाडी येथील बागायतदार विवेक जोशी यांच्या स्वयंपाकघरात बिबट्या शिरल्याची घटना ८ एप्रिल रोजी घडली. तत्पूर्वी विवेक जोशी यांना हा बिबट्या आपल्या बागेत बसलेला दिसून आला. मात्र, थोड्यावेळाने तोच बिबट्या जोशी यांच्या घराच्या नजिक असलेल्या गुरांच्या गोठ्यात बसला असल्याचे आढळून आले. यावेळी त्याला…
