वेंगुर्ल्यात चार ठिकाणी रोबोटिक वॉटर क्राफ्टचे प्रात्यक्षिक
जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्गच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टीवरील झुलता पूल, उभादांडा-मूठ, सागरतीर्थ किनारा व शिरोडा वेळागर किनारा या भागात व्हीएमसीसी इंडिया सर्व्हिस नाशिकचे तंत्रज्ञ अभिषेक कसबेकर व अजय लोहार यांनी स्वयंचलित रोबोटिकचे वॉटर क्राफ्टचे प्रात्यक्षिक दाखविले. या स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्टचे…
