वेंगुर्ला तालुक्याचा बारावीचा निकाल 99.83 टक्के
बॅ.खर्डेकर कॉलेजचा अथर्व जाधव तालुक्यात प्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला वेंगुर्ले तालुक्यातून शिरोडा व वेंगुर्ले केंद्रातून एकूण 621 विद्याथ परीक्षेस बसले होते. त्यापैकी 620 उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 99.83 टक्के लागला आहे. वेंगुर्ले…
