‘घरोघरी तिरंगा’ अंतर्गत विविध उपक्रम

  वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा‘ हे अभियान राबविण्यात येत असून राष्ट्रध्वजास समर्पित राष्ट्रभक्तीच्या भावनेने 13 ऑगस्ट रोजी दाभोली नाका ते बॅ.खर्डेकर महाविद्यालयापर्यंत ‘तिरंगा दौड‘ काढण्यात आली. यात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक…

0 Comments

रानभाजांच्या पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे ‘उत्सव रानभाज्यांचा 2024‘ अंतर्गत आयोजित केलेल्या रानभाजी पाककृतीमध्ये सेजल कालेकर, रानभाजी आणि भरड धान्य मिश्र पाककृतीमध्ये निता देसाई तर भरड धान्य पाककृती स्पर्धेत अश्‍वेता माडकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.       येथील स्वामिनी मंडपम्‌ येथे 11 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या या…

0 Comments

विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव संपन्न

कोकण कला व शिक्षण विकास संस्था व वेंगुर्ला भाजपा यांच्यातर्फे कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते वेंगुर्ला तालुक्यात गुणवंत विद्यार्थी तसेच १०० टक्के निकाल देणा­या शाळा व ज्युनि. कॉलेजच्या मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन तेली, कोकण कला…

0 Comments

इनरव्हीलतर्फे सुपारीच्या झाडांचे वितरण

इनरव्हील क्लब वेंगुर्ल्याच्यावतीने ‘झाडे वाचवा, झाडे जगवा‘ या मोहिमेंतर्गत श्री शिवाजी प्रागतिक शाळेला सुपारीची झाडे क्लबच्या अध्यक्षा मंजुषा आरोलकर यांनी प्रदान केली. प्रारंभी मुख्याध्यापक वंदना शितोळे यांनी क्लबच्या सदस्यांचे स्वागत करून आपण दिलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे अभिवचनही दिले. यावेळी क्लब सदस्य सई चव्हाण…

0 Comments

‘त्या‘ कामातून कृषी सहाय्यकांना मुक्त करा

ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वेचे आदेश रद्द करून त्या कामातून कृषी सहाय्यकांना मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या वेंगुर्ला शाखेतर्फे तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. ई-पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वेसाठी कृषि सहाय्यक यांना आदेशित करण्यात आलेले आहे. परंतु सध्या कृषि…

0 Comments

भाजपाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री‘चे फॉर्म वितरण

 ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री वयोश्री‘ योजनेचा लाभ मिळण्यासाठी भाजपा कार्यालयात मोफत फॉर्म वितरण मोहिम राबविण्यात आली. ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना फॉर्म देऊन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यात सुमारे १५० महिला व पुरुष जेष्ठ नागरिकांचे फॉर्म भरण्यात आले. दरम्यान, बार्टी संस्थेचे समता दुत सुहास मोचेमाडकर…

0 Comments

बॅ.खर्डेकर जयंतीनिमित्त सुगंधी सुरंगीची लागवड

‘सुरंग‘ हे जगभरात मिळणारी दुर्मिळ प्रजातींमध्ये येते. त्याची लागवड भविष्यात सुगंध दरवळण्यासाठी आणि शाश्वत प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. दरम्यान, बॅ. खर्डेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात एनसीसी, एनएसएस तसेच इकोटुरिझम कोर्सच्या विद्यार्थ्यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे २५ सुरंगीच्या…

0 Comments

वयोश्री योजनेसाठी मोफत सेवा केंद्र

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री या योजनेचा लाभ तळागाळातील जनतेला होण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वयोवृद्धांचे वयोश्री योजनेचे अर्ज मोफत भरून त्यांना या योजनेचा लाभ देण्याबाबत केलेल्या सूचनांनुसार वेंगुर्ला शहर शिवसेनेतर्फे कॅम्प येथील दत्तराज नर्सरी येथे या योजनेचे फॉर्म मोफत…

0 Comments

बुद्धिबळ स्पर्धेत रूद्र मोबारकर प्रथम

आयडियल चेस अॅकॅडमी वेंगुर्लातर्फे सिद्धिविनायक मंगल कार्यालयात वेंगुर्ला तालुका मर्यादित १४ वर्षाखालील मुलामुलींच्या घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. बुद्धिबळातून एकाग्रता वाढते तसेच संयमही राखता येतो. आपल्यातील खेळाला दिशा देण्यासाठी हेच वय महत्त्वाच असते असे प्रतिपादन श्री.…

0 Comments

नागोबा बनविण्याची स्पर्धा संपन्न

श्रावण महोत्सवांतर्गत नाम. दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत तसेच शाश्वत सेवा संस्था सिधुदुर्ग या संस्थेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून स्वामिनी मंडपम् येथे शालेय प्राथमिक व माध्यमिक शाळा या दोन गटांमध्ये नागोबा बनविणे तर बालवाडीसाठी नागोबा चित्र रंगविणे स्पर्धेत…

0 Comments