शालेय मुलांना व्यावसायिक शिक्षण देणे कौतुकास्पद – बिपिन चिरमुरे
मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल येथे २० जुलै रोजी वृक्षारोपण, मुलांना शैक्षणिक साहित्य व हिस्टरी क्लब बॅच वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर मोर्ले-पारगड येथील किल्लेदार गडकरी तथा स्टॉफ इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन चिरमुरे, मल्टिप्रॉडक्ट इंडस्ट्रीज, बेळगांवचे कार्यकारी संचालक रमेश रायजादे,…
