आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ल्यात
महाराष्ट्र राज्याच्या 2024 च्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी व स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे. वेंगुर्ले बंदरात पाणबुडी केंद्र व मालवण वेंगुर्ले दरम्यानच्या खोल समुद्रात नौदलाच्या विनावापर युद्धनौकेचा वापर करून समुद्रात कृत्रिम प्रवाळाद्वारे सबमरिन स्कुबा डायव्हिंग प्रकल्प कार्यान्वित…
