दशावताराचे संशोधक डॉ. तुळशीदास बेहेरे यांचा स्मरण सोहळा
‘पेटारो चलत ऱ्हवाक होयो’ हे दशावतारी कलाकारांमध्ये रुजलेले भरतवाक्य आपल्या आयुष्याचे ध्येय मानणारे दशावतारी कलेचे थोर संशोधक कै. डॉ. तुळशीदास बेहेरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक 15 मे ला वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील ‘वरद’ या त्यांच्या निवासस्थानी डॉ. बेहेरे यांचा स्मरणसोहळा…
