‘कागदी’ डॉक्टरांच्या विळख्यात जनतेचे आरोग्य..!
सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसमृद्ध आणि पर्यटनसंपन्न मानला जातो, पण याच जिल्ह्याच्या नशिबी आरोग्याचं 'वैराण वाळवंट' का यावं? हा प्रश्न आता केवळ तक्रारीचा उरलेला नाही, तर तो अस्तित्वाचा आणि संतापाचा झाला आहे. अलीकडेच कोल्हापूर सर्किट बेंचसमोर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि सावंतवाडी…
