संवाद की संघर्ष?
जंतरमंतर.....भारताच्या लोकशाहीतील असहमतीचा सर्वात परिचित पत्ता. अनेक सरकारे आली, गेली; आंदोलने झाली, चर्चा झाली, तोडगे निघाले. पण गेल्या काही आठवड्यांत जंतरमंतरवर जे घडले, त्याने एक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे, लोकशाहीत सरकार विरोधकांशी संवाद साधते की संघर्ष? …
