‘दशावतार‘ः लोककला ते आधुनिक संघर्षाचा प्रवास!
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार‘ हा चित्रपट केवळ थरारकथा किवा व्यावसायिक सिनेमाचा प्रयोग नाही, तर कोकणच्या लोकसंस्कृतीचा, निसर्गप्रेमाचा आणि संघर्षाचा आधुनिक दस्तऐवज आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची उत्सुकता आणि तिकीट विक्री दोन्हीही खेचली. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर,…
