एक पाऊल पुढे….
१० सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस पाळला जातो. ह्यासाठी एक वेगळा दिवस राखून ठेवण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेला आणि आत्महत्या प्रतिबंध संघटनेला वाटते, यावरुनच हा विषय किती गरजेचा आहे ह्याची कल्पना आपण करु शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगात दर ४० सेकंदाला १…
