दृष्टीकोन महिला दिनाचा

 ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा हा दिवस. अलिकडे या दिवसाला ‘इव्हेंट‘चे स्वरुप आले आहे. संस्था, मंडळांच्या माध्यमातून या दिवसाचे औचित्य साधून महिलांना व्यासपीठ मिळवून देणारे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. सर्वच राजकीय पक्ष…

0 Comments

शेतक-यांचा लढा

      केंद्र शासनाने शेतीविषयक मंजूर केलेल्या ३  कायद्यांविरोधात शेतक-यांनी गेले ३ महिने दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलन सुरु केले आहे. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार नाही, हा शेतक-यांचा निर्धार आहे. देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या आंदोलनात लाखो शेतक-यांचा सहभाग लाभला…

0 Comments

अर्थसंकल्प काय म्हणतो?

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन यांनी गेल्या आठवड्यात मांडलेल्या अर्थसंकल्पावर क्रिया-प्रतिक्रिया, अर्थतज्ज्ञांची मते आणि चर्चा सुरु आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी माध्यामात लिहिलेल्या एका लेखातील एकच वाक्य अर्थसंकल्पाविषयी नेमकेपणाने भाष्य करून गेले आहे. भुकेल्या हत्तीसमोर गवताची पेंडी! अशी त्यांची या अर्थसंकल्पावरील…

0 Comments

पृथ्वीची काळजी घेणार का?

पाणी प्रश्नांवर गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणारे ज्येष्ठ जलतज्ज्ञ आणि पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी गतवर्षी एका कार्यक्रमात इशारा दिला होता. प्रबोधनाच्या वाटेवर काम करताना त्यांनी वारंवार जनतेला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजुनही ते करीत आहेत. आपण ‘पृथ्वीची काळजी घेतली…

0 Comments

डॉ. जयंत नारळीकर

जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ.जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणा-या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. विज्ञानाच्या अंगाने साहित्याला योगदान देणारे म्हणून डॉ. जयंत…

0 Comments

शेतक-यांचा लढा

केंद्र शासनाने शेती विषयक केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. आंदोलनाचे ५० दिवस  उलटूनही अद्याप यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटना जशा कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, या आपल्या मुद्यावर ठाम आहेत; त्याचप्रमाणे…

0 Comments

लक्तरे वेशीवर…

    भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत दहा चिमुकल्यांच्या मृत्यूने सारा देश हादरला. कोरोनाकाळात वैद्यकीय व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होतेच आता पुन्हा एकदा भंडारा येथील घटनेने आरोग्य यंत्रणा, शासकीय व्यवस्था यांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. गंभीर स्वरुपाच्या नवजात शिशूसाठी, कुपोषण असलेल्या बालकांसाठी इन्क्युबेटरची…

0 Comments

चौथा स्तंभ

          लोकशाहीच्या चार स्तभापैकी ‘वृत्तपत्र‘ हा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षापासून या चौथ्या स्तंभासमोरच अनेक आव्हाने उभी आहेत. मध्यंतरी न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपले गा-हाणे पत्रकार परिषद घेऊन मांडले होते.           ६ जानेवारी  हा पत्रसृष्टीचे जनक…

0 Comments

मागोवा २०२०

         कोरोना महामारीमुळे सर्व क्षेत्रांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम झाला आहे. साप्ताहिक ‘किरात‘ही त्याला अपवाद नाही. तरीही गेल्या ९८ वर्षांचा हा वसा सभासद, जाहिरातदार, हितचितक यांच्या सहकार्याने निभावण्याचा प्रयत्न साप्ताहिक ‘किरात‘ने या काळात केला. वर्षभरात साप्ताहिक ‘किरात‘च्या दिवाळी अंकासह ४५…

0 Comments

चले चलो..!

तुम्ही कधी एखादी टेकडी किवा डोंगर चढायला गेला आहात? आपण जेव्हा शेवटच्या टप्प्यात चढत असतो तेव्हा असं वाटायला लागतं की आता ह्यापुढे चढणं आपल्याला नाही जमणार पण नेमकं त्याचवेळी ग्रुपमधलं कुणीतरी आपल्या पाठीवर थाप टाकून म्हणतं, ‘चल थोडंसच राहीलंय.‘ आणि तेच दमलेले पाय…

0 Comments