राजकीय हिजाब उतरवा..!
‘हिजाब‘ चा मुद्दा सध्या देशभर चर्चेचा ठरला आहे. यासंदर्भात कोकणचे वेगळेपण प्रकर्षाने लक्षात येते. कारण कोकणात यापूर्वी कधी धार्मिक आयडेंटिटी (ओळख) दाखविण्याची किंवा निर्माण करण्याची चढाओढ वा परिस्थिती दिसून येत नाही. मात्र, गेल्या काही वर्षात ही धार्मिक ओळख प्रस्थापित करण्याच्या रस्सीखेचात कोकण प्रदेश…
