आदिवासींचा एल्गार
कातकरी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शोषित मुक्ती अभियानाचे अध्यक्ष उदय आईर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कातकरी बंधु-भगिनींनी ३० सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, कुठेही गडबड-गोंधळ न करता शेकडो आदिवासी स्त्री-पुरुष, लहान मुले, वयोवृद्ध बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. आदिवासींची…
