मागोवा २०२३…
२०२३ या वर्षात साप्ताहिक किरात दिवाळी अंकासह ५१ अंक प्रकाशित झाले. वेंगुर्ल्यातील लोकजीवन, रोजच्या जीवनात भेटणारी माणसे आणि त्यातून नकळत निर्माण झालेले गहिवर नाते ‘आठवणींच्या हिंदोळ्यातून‘ वाचकांच्या भेटीला आले. अनेकांच्या जीवनात काही माणसे पडद्यामागचे दृश्य होत असतात. ते फारसे प्रकाशझोतात नसले तरी त्यांच्या…
