विधिमंडळात राजकीय रणनीती की जनतेच्या समस्या?
सिंधुदुर्गसह राज्यभरातील मोडकळीला आलेली शासकीय आरोग्य व्यवस्था मोठ्या सुधारणेच्या प्रतिक्षेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा रूग्णालय या सर्वांच्या इमारती चांगल्या पद्धतीने बांधलेल्या आहेत. परंतु, त्यामध्ये रूग्णांवरती उपचार करणाया पूर्णवेळ डॉक्टरचीच कमतरता आहे. ओरोस येथील…
