केवळ मलमपट्टी पुरेशी नाही
ग्लोबल वार्मिंगमुळे होणारे दुष्परिणाम सतत आपल्या कानावर पडत असतात. पण त्याचे गांभीर्य आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतेच असे नाही. यंदाचा उन्हाळा शब्दशः जीवघेणा होता. जगभरात या वर्षीच्या उष्मा लहरींमुळे अनेक आघात सहन करावे लागले आहेत. अर्थात हा काही एका वर्षात अचानक…
