कॉमन मॅनचा पत्ता काय?
आज हा प्रश्न समोर येण्याचे कारण म्हणजे ‘कॉमन मॅन‘ आणि त्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. राजकीय पक्ष निवडणुकीच्या लाटेवर स्वार झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर झारखंड आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका लागल्यानंतर राजकारणापलिकडे देशातील जनतेचे प्रश्न आहेत, याचा जणू विसर पडावा,…
