समजून घेण्याचा काळ….
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली आणि सुमारे ५० हजाराहून जास्त चाकरमानी सिधुदुर्गात दाखल झाले. यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि सरसकट इ-पासची खैरात झाल्यामुळे जास्त संख्येने नागरिक आले. दाखल झालेल्या नागरिकांची सोयीसुविधा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर देण्यात आली. आलेल्यांची नोंद…
