कर्तव्याचा विसर नको..
कोरोना लसीकरणाबाबत लवकरच केंद्र शासन सकारात्मक निर्णय घेऊन डिसेंबर अखेर किवा जानेवारी २०२१ मध्ये किमान आपत्कालीन लसीकरण सुरु करेल असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. लसीकरणाने आजार आटोक्यात येईल, नागरिकांमध्ये असलेली भीती थोडी कमी होईल. असे असले तरी कोरोना काळातील अंतरनियम मात्र शासनाचे…
