चिंतन होणे गरजेचे..?
मतदानाच्यावेळी मतदाराला लाच दिली जाते आणि तो स्वीकारतो. मग फक्त या नेत्यांनाच बदनाम का केलं जातं असा सूर सध्या समाज माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे. राजकारण एक व्यवसाय झाला असल्याचं चित्र अलिकडच्या काही वर्षात दिसू लागलं आहे. खोट्याला खरं करणं, खयाला खोटं दाखवणं,…
