मतदान जनजागृतीपर उपक्रम
रत्नागिरी-सिधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकायांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्ला न.प.तर्फे १० ते १९ एप्रिल या कालावधीत सेल्फी पॉईंट उपक्रम व मतदार हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले.…