‘इको फ्रेंडली राखी‘ स्पर्धेत पूर्वा परब प्रथम
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्यावतीने रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘‘इको फ्रेंडली राखी‘‘ स्पर्धेत ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम - पूर्वा सुभाष परब (वेंगुर्ला), द्वितीय-प्रा.हुसेन खान (मालवण), तृतीय -कु.चिन्मय युवराज मराठे (सिधुदुर्ग…
