जगण्याची लढाई
ते हॉटेल तसं प्रसिद्ध!! अनेक प्रसिद्ध व्यक्ती, कॉलेज तरुण तिथे असायचेच! आम्ही सगळे एका टेबलशी बसलो. त्या हॉटेलमधे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष एका कोपऱ्यात बसलेल्या कुटुंबाकडे वारंवार जात होते असं लक्षात आलं. कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी ही त्या कोपऱ्यातून येणारे आवाज…
